ऊर्जामंत्री तनपुरे यांच्याकडून त्या ठिकाणची पाहणी, कर्मचाऱ्याला न्याय. | C24Taas | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Sunday, February 7, 2021

ऊर्जामंत्री तनपुरे यांच्याकडून त्या ठिकाणची पाहणी, कर्मचाऱ्याला न्याय. | C24Taas |

ऊर्जामंत्री तनपुरे यांच्याकडून त्या ठिकाणची पाहणी, कर्मचाऱ्याला न्याय. | C24Taas |

अहमदनगर - वीज कार्यालयाच्या दरवाजावर लघुशंका केल्याचा जाब विचारल्याचा राग आल्याने तेलीखुंट कक्ष कार्यालयातील तीन वीज कामगारांना मारहाण करीत एकाने वीज कार्यालयात धुमाकूळ घातला . त्या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे . याबाबत वरिष्ठ तंत्रज्ञ अमोल शेळके यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली  सदर ठिकाणची पाहणी करण्यासाठी ऊर्जामंत्री तनपुरे साहेब यांनी पाहणी केली तसेच नगर जिल्ह्याचे अधिक्षक अभियंता सांगळे साहेब, कार्यकारी अभियंता भराडे साहेब, सहाय्यक अभियंता महाजन साहेब ,पालवे साहेब, गायकवाड साहेब व महावितरण तांत्रिक संघटनेचे अध्यक्ष सतीश भुजबळ ,शंकर जारकर, विक्रम कोके, शिवा चितळकर ,प्रविण जठार ,संदीप जाधव , किशोर काळे, शरद सोनवणे, अन्सार शेख, पांडुरंग पिसे, कुशल पडोळे, वैद्य मामा ,राहुल पंचमुख , आधी कर्मचारी उपस्थित होते. 

अहमदनगर प्रतिनिधी गणेश राठोड

No comments:

Post a Comment