नेवासा येथे भाजपच्या वतीने वीज वितरण कार्यालयात "हल्लाबोल ठिय्या" आंदोलन करण्यात आले. | C24Taas | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Friday, February 5, 2021

नेवासा येथे भाजपच्या वतीने वीज वितरण कार्यालयात "हल्लाबोल ठिय्या" आंदोलन करण्यात आले. | C24Taas |

नेवासा येथे भाजपच्या वतीने वीज वितरण कार्यालयात "हल्लाबोल ठिय्या" आंदोलन करण्यात आले

नेवासा भारतीय जनता पार्टी शहर व तालुक्याच्या वतीने  "ठिय्या " आंदोलन करण्यात आले नेवासा येथील महावितरण वीज कार्यालयात कार्यकर्ते ठिय्या मांडून हल्लाबोल करण्यात आला व निदर्शने करून महावितरण व आघाडी सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या संबंधित महावितरण अधिकारी चेचर साहेब यांना निवेदन देखील देण्यात आले.


बातम्या पाहण्यासाठी C24Taas ॲप डाऊनलोड करा. Play Store वर उपलब्ध.


महावितरणकडून राज्यभर 75 लाख वीजग्राहकांना वीज कनेक्शन तोडण्यासाठी नोटीसा पाठवून 4 कोट जनतेला अंधारात ठेवण्याचं पाप हे आघाडी सरकार करू पाहत आहे , लोकडाऊनच्या काळात सर्वं व्यवहार , व्यवसाय बंद असतांना देखिल ह्या महावितरण व आघाडी सरकारने वीज ग्राहकांना अव्वाचे सव्वा विजबिल पाठवून दिले आधीच ह्या आघाडी सरकारने हे कोरोना काळातील विजबिल जनतेला माफ करू अशी घोषणा केली आणि आता त्याघोषणेवर ते घुमजाव करून आतां त्यांनी विजकनेक्शन तोडण्याचे आदेश महावितरणला दिले आहे ह्या विषयाला धरूनचं आज नेवासा भाजपाच्या वतीने आंदोलन करण्यात आले त्याप्रसंगी आंदोलनात भाजपा उत्तर नगर जिल्हा संघटन चिटणीस नितीन दिनकर,मा.आ. बाळासाहेब मुरकुटे 
,भाजपा बूथ संपर्क अभियायांन जिल्हा संयोजक सुनील वाणी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मा श्री गणेश राठी , माऊली पेचे , शहराध्यक्ष मनोज पारखे , निरंजन डहाळे , जिल्हा कार्यकारणी सदस्य विश्वास काळे , कैलास दहातोंडे, बाळासाहेब कुलकर्णी, बंदुभय्या चंदेल ओबीसी सेल जिल्हा संयोजक भाऊसाहेब फुलारी खंडागळे गुरुजी , डॉक्टर सेल संयोजक डॉ लक्ष्मण खंडागळे , सोनई शहराध्यक्ष प्रफुल्ल जाधव , महेश पवार , किरण जावळे , विशाल धनगर ,योगेश पुंड , अंकुश कदम, विकास गायकवाड , वैजीनाथ जाधव , शरद जाधव , अप्पासाहेब कावरे , सुभाष पवार , आदिनाथ पटारे , आकाश देशमुख , प्रतीक शेजुळ ,बाळासाहेब कडू , भगवान गायके , नगरसेवक सुनील वाघ , राजू मापारी , सचिन नागपुरे, रावसाहेब होणं, अशोक टेकने , रमेश घोरपडे , नानासाहेब वरुडे बाळासाहेब क्षीरसागर , पोपट शेकडे, महेश नवले , राजू कीर्तने,संभाजी जगताप, राजुभाई शेख प्रकाश धनवटे, महादेव काळे ,अरुण जावळे सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण मोहिटे, येडूभाऊ सोनवणे , प्रवीण लाटे, परशुराम मकोने आदी पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते.


❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇

No comments:

Post a Comment