मंत्री शंकरराव गडाख यांचा साखर कामगारांकडून सत्कार. | C24Taas | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Friday, February 12, 2021

मंत्री शंकरराव गडाख यांचा साखर कामगारांकडून सत्कार. | C24Taas |

 मंत्री शंकरराव गडाख यांचा साखर कामगारांकडून सत्कार.


बातम्या पाहण्यासाठी C24Taas ॲप डाऊनलोड करा. Play Store वर उपलब्ध.
अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालकपदी नेवासा सोसायटी मतदार संघातून बिनविरोध निवड झाल्याबद्दल राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचा साखर कामगारांचे वतीने राज्य कामगार फेडरेशनचे सरचिटणीस नितीन पवार यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी मुळा साखर कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर,उपाध्यक्ष कडुबाळ कडीऺले,कामगार संघटनेचे अध्यक्ष अशोकराव पवार,चिटणीस डी.एम.निमसे,कार्याध्यक्ष कारभारी लोडे, कामगार संचालक कानिफनाथ सोनवणे,रामकिसन पालवे आदी उपस्थित होते.


❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇


No comments:

Post a Comment