बापरे : नेवासा तालुक्यातील 3 गावात पुन्हा कोरोनाचा शिरकाव ; आज 5 रुग्ण आढळले. | C24Taas | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Sunday, February 21, 2021

बापरे : नेवासा तालुक्यातील 3 गावात पुन्हा कोरोनाचा शिरकाव ; आज 5 रुग्ण आढळले. | C24Taas |

 नेवासा तालुक्यात पुन्हा कोरोनाचा शिरकाव.| C24Taas |


नागरिकांनी घराबाहेर निघताना मास्क वापरावे असे आरोग्य विभागाच्या व प्रशासनाच्या वतीने वारंवार सांगून देखील नागरिक मास्क वापरत नसल्याचे दिसत आहे. तरी नागरिकांनी मास्क वापरावे, किमान 5 फुटाचे अंतर ठेवावे, गर्दीत जाणे टाळावे. असे प्रशासनाच्या वतीने सांगितले.
 
बातम्या पाहण्यासाठी C24Taas ॲप डाऊनलोड करा.  Play Store वर उपलब्ध.

आज दुपारी 3 वाजेपर्यंत नेवासा तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या 2962 झाली आहे.   आजपर्यंत 2877 व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहे. तर तालुक्यात 54 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.


❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇

No comments:

Post a Comment