नेवासा - स्व.वकीलराव लंघे पा. यांची २५ वी पुण्यतिथी साजरी.
नेवासा तालुक्याचे माजी आमदार स्व. वकीलराव लंघे पाटील यांची २५ वी पुण्यतिथी वकीलराव लंघे पाटील विद्यालय शिरसगांव ता.नेवासा येथे साजरी करण्यात आली कार्यक्रमयाचे अध्यक्षस्थानी वसंतराव देशमुख होते
याप्रसंगी माजी जि.प.अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर मान्यवरांचे हस्ते विद्यालयात वृक्षरोपन करण्यात आले प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य अण्णासाहेब काटे यांनी केले तर दत्तात्रय पोटे, सुनील वाघमारे, विठ्ठलराव लंघे पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
No comments:
Post a Comment