सोनई ग्रामपंचायतीवर मंत्री शंकरराव गडाख यांचे वर्चस्व.| C24Taas |
नेवासा - मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या गटाने सोनई ग्रामपंचायतीवर वर्चस्व कायम ठेवले आहे. १७ पैकी १६ जिंकून गडाख गटाने दणदणीत विजय मिळवला. माजी खासदार तुकाराम गडाख यांच्या गटाला धूळ चारली.
❗ Telegram वर नेवासा तालुक्यातील बातम्यासाठी ग्रुप जॉईन करा.👇
https://t.me/joinchat/UCwN4RfgabcMDx9hKhYYBg

❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇
No comments:
Post a Comment