नेवासा तालुक्यातील ग्रामपंचायत मतमोजणी उद्या याप्रमाणे होणार. | C24Taas | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Sunday, January 17, 2021

नेवासा तालुक्यातील ग्रामपंचायत मतमोजणी उद्या याप्रमाणे होणार. | C24Taas |

 नेवासा तालुक्यातील ग्रामपंचायत मतमोजणी उद्या याप्रमाणे होणार. | C24Taas |

नेवासा तालुक्यातील 52 ग्रामपंचायत निवडणूकीची मतमोजणी उद्या सोमवार दि.18-1-2021 रोजी नेवासाफाटा येथील शासकीय गोदामात होणार आहे. तर

 सोनई गावची मतमोजणी प्रभाग फेरीनुसार होणार अन्य सर्व गावाची मतमोजणी आणि निकाल एकाच वेळी होणार आहे. खाली दिलेल्या वेळेनुसार मतमोजणी होणार असल्याने त्या-त्या वेळी त्या-त्या गावातील कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे. विनाकारण गर्दी व गोंधळ करु नये. असे आवाहन तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी केले आहे. 


❗ Telegram वर नेवासा तालुक्यातील ग्रामपंचायत मतमोजणी अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.👇

https://t.me/joinchat/UCwN4RfgabcMDx9hKhYYBg


सकाळी 8 वाजता 👉 फेरी क्र. 1

टेबल 1 - भालगाव

टेबल 2- बहिरवाडी

टेबल 3 - बाभुळखेडा

टेबल 4- म्हाळसपिंपळगाव

टेबल 5 - नारायणवाडी

टेबल 6 - ब-हाणपूर

टेबल 7 - सोनई प्रभाग कमांक 1 ते 6

टेबल 8 - मांडेमोरगव्हाण

टेबल 9 - गोणेगाव

टेबल 10 - नविन चांदगाव

टेबल 11 - कारेगाव

टेबल 12 - गळनिंब

टेबल 13 - पुनतगाव

 9 वाजता👉 फेरी क्र. 2

टेबल 1 - उस्थळ खालसा

टेबल 2- सुरेगाव

टेबल 3 - दिघी

टेबल 4- पाचुंदा

टेबल 5 - निपाणी निमगाव

टेबल 6 - मक्तापुर

टेबल 7 - सोनई प्रभाग कमांक 1 ते 6

टेबल 8 - नजिकचिंचोली

टेबल 9 - टोका

टेबल 10 - बकूपिंपळगाव

टेबल 11 - खेडले परमानंद

टेबल 12 - जळके बुद्रुक

टेबल 13 - शिंगवेतुकाई


10 वाजता 👉 फेरी क्र. 3

टेबल 1 - बेल्हेकरवाडी

टेबल 2- तरवडी

टेबल 3 - वरखेड

टेबल 4- जळके खु.

टेबल 5 - भेंडे

टेबल 6 - मुरमे

टेबल 7 - सोनई प्रभाग कमांक 1 ते 6

टेबल 8 - सलाबतपुर

टेबल 9 - गोंडेगाव

टेबल 10 - खडका

टेबल 11 - निंभारी

टेबल 12 - लांडेवाडी

टेबल 13 - रामडोह

  

 11 वाजता 👉 फेरी क्र. 4

टेबल 1 - गेवराई

टेबल 2- पिंप्रीशहाली

टेबल 3 - चांदा

टेबल 4- रांजणगाव

टेबल 5 - बेलपिंपळगाव

टेबल 6 - देवगाव

टेबल 7 - सोनई प्रभाग कमांक 1 ते 6

टेबल 8 - कुकाणा

टेबल 9 - वाकडी

टेबल 10 - लोहगाव

टेबल 11 - घोगरगाव

टेबल 12 - तेलकुडगाव

टेबल 13 - प्रवरासंगम


❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇


 👉 फेरी क्र. 5

टेबल 1 - उस्थळ

टेबल 2- सलाबतपुर

टेबल 3 - जेऊर हैबती


वरील गावांचा याप्रमाणे सर्व प्रभागाची मतमोजणी होईल . एकाच फेरीत निकाल जाहीर केला जाईल.

No comments:

Post a Comment