नेवासा शहरातील ज्येष्ठ व्यापारी गुगळे यांचे निधन. | C24Taas | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Tuesday, January 12, 2021

नेवासा शहरातील ज्येष्ठ व्यापारी गुगळे यांचे निधन. | C24Taas |


नेवासा शहरातील ज्येष्ठ व्यापारी गुगळे यांचे निधन. | C24Taas |

नेवासा शहरातील ज्येष्ठ व्यापारी अशोक शेठ मुकुंददास गुगळे वय ७३ यांचे आज रात्री ८:३० वाजेच्या दरम्यान तीव्र हृदय विकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले आहे. अशोक शेठ गुगळे हे जे.एच गांधी ट्रस्टचे अध्यक्ष होते. तर अभय गुगळे यांचे वडील तर जयकुमार गुगळे यांचे ते मोठे बंधू होते. त्यांचा अंत्यविधी

 उद्या बुधवार दि. १३ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता नेवासा अमरधाम येथे होणार आहे. त्यांच्या पाठीमागे पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ,भाऊजी व नातवंडे असा परिवार आहे.


❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇

No comments:

Post a Comment