नेवासा तालुक्यात आज रोजी 7 व्यक्ती घेतात उपचार ; 2 व्यक्तींना डिस्चार्ज, तर आज 0 रुग्णांची नोंद.| C24Taas | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Thursday, January 7, 2021

नेवासा तालुक्यात आज रोजी 7 व्यक्ती घेतात उपचार ; 2 व्यक्तींना डिस्चार्ज, तर आज 0 रुग्णांची नोंद.| C24Taas |

 नेवासा तालुक्यात आज रोजी 7 व्यक्ती घेतात उपचार ; 2 व्यक्तींना डिस्चार्ज, तर आज 0 रुग्णांची नोंद.| C24Taas |


बातम्या पाहण्यासाठी C24Taas ॲप डाऊनलोड करा.  Play Store वर उपलब्ध.

आजपर्यंत तालुक्यात 2933 रुग्ण आढळले तर 2872 रुग्ण बरे होऊन घरी परतले. 

आज दुपारी 3 वाजेपर्यंत नेवासा तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या 2933 झाली आहे. तर आज रोजी 07 कोरोना बाधित व्यक्ती उपचार घेत आहे. तसेच आज 02 व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आल्याने 2872 व्यक्ती आजपर्यंत कोरोनामुक्त झाले आहे. तर तालुक्यात 18 डिसेंबर पर्यंत 54 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇

No comments:

Post a Comment