उल्हासनगर - आमदार आयलानी यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग नागरिकांना पिवळ्या शिधापत्रिकांचे वितरण.. - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Wednesday, December 16, 2020

उल्हासनगर - आमदार आयलानी यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग नागरिकांना पिवळ्या शिधापत्रिकांचे वितरण..

आमदार आयलानी यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग नागरिकांना पिवळ्या शिधापत्रिकांचे वितरण..


 


ANC..उल्हासनगर विधानसभा मतदार संघाचे आमदार कुमार आयलानी यांच्या वाढदिवसानिमित्त काल शहरातील दिव्यांग अंध नागरिकांना पीवळ्या शिधापत्रिकांचे वितरण करण्यात आले.

VO..भाजपा आमदार कुमार आयलानी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून काल उल्हासनगर शहरातील दिव्यांग,अंध,

कुष्टपिडीत,विधवा महीला,निराधार,गरीब गरजु शेकडो कुटुबियांना काल अत्योदय अन्न योजनेसाठी वापरण्यात येणारे पिवळ्या शिधापत्रिकांचे वितरण करण्यात आले.या पिवळ्या शिधापत्रिकेवर गरीब गरजु कुटुबियांना 2 रुपये कीलो गहु 3 रुपये तांंदुळ दरमहा 35 कीलो धान्य मिळणार असुन यात भुमीहीन,मजुर,अल्पभुधारक,रोजंदारीवर काम करणारे मजुुुर,

हातगाडीवर काम करणारे मजुर, झोपडपट्टीत राहणारे कुटुंबियांना याचा मोठा फायदा होणार आहे.आमदार कुमार आयलानी माजी महापौर मिना आयलानी,जमनादास पुरस्वानी, मनोज लासी,राजु जग्यासी, महेश सुखरामानी,रवि करोतिया, स्नेहलता कलशेट्टी,मंगला चांडा आदिच्या पदाधिका-यांच्या हस्ते    पिवळ्या शिधापत्रिकांचे वितरण करण्यात आले.

ठाणे जिल्हा उल्हासनगर रवींद्र धांडे7507563038

No comments:

Post a Comment