नेवासा तालुक्यात आज शुक्रवारी 03 कोरोना बाधित रुग्ण आढळले.| C24Taas |
बातम्या पाहण्यासाठी C24Taas ॲप डाऊनलोड करा. Play Store वर उपलब्ध.
26 नोव्हेंबर पासून आज रोजी पर्यंत नेवासा खुर्द येथील 03 तर भानसहिवरा येथील 01 व्यक्ती असे 04 व्यक्तींचे कोरोनामुळे निधन.
आज दुपारी 3 वाजेपर्यंत नेवासा तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या 2877 झाली आहे. तर आज रोजी 17 कोरोना बाधित व्यक्ती उपचार घेत आहे. तसेच आज 03 व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आल्याने 2806 व्यक्ती आजपर्यंत कोरोनामुक्त झाले आहे. तर तालुक्यात 26 नोव्हेंबर पासून नेवासा खुर्द येथील 03 तर भानसहिवरा येथील 01 व्यक्ती असे 04 व्यक्तींचे कोरोनामुळे निधन झाल्याने 18 डिसेंबर पर्यंत तालुक्यात 54 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇
No comments:
Post a Comment