नेवासा येथील माजी प्राचार्या डॉ. अशोकराव शिंदे यांचे निधन.| C24Taas | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Wednesday, November 18, 2020

नेवासा येथील माजी प्राचार्या डॉ. अशोकराव शिंदे यांचे निधन.| C24Taas |

 
नेवासा येथील माजी प्राचार्याचे निधन.| C24Taas |

नेवासा येथील श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य,डॉ.अशोकराव शिंदे वय 62 वर्ष यांचे आज दि.18 नोव्हेंबर रोजी दुपारी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पाठीमागे एक मुलगा दोन मुली व नातवंड आहे.

प्राचार्य डॉ.अशोकराव शिंदे हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा मराठी अभ्यास मंडळाचे माजी अध्‍यक्ष होते.

❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇

No comments:

Post a Comment