नेवासा शहरातील व्यापार्‍याचे कोरोनाने निधन.| C24Taas | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Monday, November 16, 2020

नेवासा शहरातील व्यापार्‍याचे कोरोनाने निधन.| C24Taas |

नेवासा शहरातील व्यापार्‍याचे कोरोनाने निधन.| C24Taas |

नेवासा शहरातील इलेक्ट्रिकल क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून प्रसिद्ध असलेले अंदाजे वय 50 वर्षीय व्यापाऱ्याचे आज मंगळवार दि.17 नोव्हेंबर रोजी पहाटे कोरोनामूळे निधन झाल्याची माहिती समजते. काही दिवसापूर्वी हा व्यापारी कोरोना बाधित आला होता. अहमदनगर येथे एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.अहमदनगर येथे उपचार दरम्यान आज पहाटे मृत्यू झाल्याची माहिती मिळाली.

नेवासा तालुक्यात दररोज आढळणारी रुग्ण संख्या गेल्या काही दिवसांपूर्वी कमी झाली होती. मात्र पुन्हा रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने वेळोवेळी सांगण्यात येते की नागरिकांनी काळजी घ्यावी.तरी देखील अनेक नागरिक तसेच व्यापारी काळजी घेताना सध्या दिसत नाही.!

❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇

No comments:

Post a Comment