मंचर - शिवगीरी मंगल कार्यालय याठिकानी आंबेगाव- शिरूर मतदार संघातील प्रमुख कार्यकर्ता मेळावा - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Sunday, November 29, 2020

मंचर - शिवगीरी मंगल कार्यालय याठिकानी आंबेगाव- शिरूर मतदार संघातील प्रमुख कार्यकर्ता मेळावा


 प्रतिनिधी स्वप्निल जाधव मंचर

येत्या १ डिसेंबर ला होणाऱ्या पदवीधर व शिक्षक निवडणुकीच्या निमत्ताने मंचर येथे शिवगीरी मंगल कार्यालय याठिकानी  आंबेगाव- शिरूर मतदार संघातील प्रमुख कार्यकर्ता मेळावा पार पडला 

महाविकास आघाडीचे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार मा. अरुण गणपती लाड व शिक्षक मतदार संघाचे उमेदवार प्रा. जयंत दिनकर आसगांवकर यांच्या प्रचारार्थ कार्यकर्ता मेळावा आयोजीत करण्यात आला होतो

        या बैठकीत माहाराष्ट्र राज्याचे कामगार व उत्पादन शुल्क मंत्री नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब व लोकप्रिय आमदार रोहितदादा पवार यांच्या उपस्थितीत, हा मेळावा पार पडला 

यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते .

No comments:

Post a Comment