मंचर - मा.ना. दिलिपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना प्रतिबंधासाठी आरोग्य साहित्य वाटप - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Sunday, November 1, 2020

मंचर - मा.ना. दिलिपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना प्रतिबंधासाठी आरोग्य साहित्य वाटप

 मा.ना. दिलिपरावजी वळसे पाटील साहेब (कामगार व उत्पादन शुल्क मंत्री महाराष्ट्र राज्य) यांच्या वाढदिवसानिमित्त कळंब- चांडोली जिल्हा परिषद गटातील सर्व नागरिकांकरिता जिल्हा परिषद सदस्या 

सौ. तुलसीताई सचिनभाऊ भोर यांच्या माध्यमातून कोरोना प्रतिबंधासाठी आरोग्य साहित्य वाटप करण्यात आले यावेळी. 10,000कापडी मास्क '5000 विटामिन सी गोळ्या '4000 झिंक गोळ्या '3000 व्हिटॅमिन डी गोळ्या ' 500लिक्विड सोप '200जंतुनाशक फिनाईल '200 फेस शील्ड '100 सोडियम हायपोक्लोराइड '50 सेनीटायझर स्टॅन्ड ' 50 हँड सॅनिटायझर 'इ . साहित्य ग्रामपंचायतीकडे सुपूर्त केले यावेळी शरद सहकारी बॅकेचे उपाध्यक्ष शिवाजी राव लोंढे 'शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सचिन भोर ' तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेश ढेकळे ' 'राष्ट्रवादीचे तालुका सरचिटणीस के.के सैद ' ग्राम विकास अधिकारी मनोज भुजबळ ' ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस प्रदीप पडवळ 'माजी सरपंच अनील सैद 'दीपक चासकर पी .डी . सैद ' वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अश्विनी गीते 'गणेश आवटे ' सरपंच सुजाता बारवे 'आदी उपस्थित होते

No comments:

Post a Comment