कोरोना अपडेट - नेवासा तालुक्यात शुक्रवारी 21 रुग्ण आढळले.| C24Taas | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Friday, November 6, 2020

कोरोना अपडेट - नेवासा तालुक्यात शुक्रवारी 21 रुग्ण आढळले.| C24Taas |

 कोरोना अपडेट - नेवासा तालुक्यात शुक्रवारी  21 रुग्ण आढळले.| C24Taas |

आजपर्यंत तालुक्यात 2422 रुग्ण आढळले तर 2321 रुग्ण बरे होऊन ते घरी परतले आहे.

नेवासा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रावर तसेच कोविड केअर सेंटर आज शुक्रवार 06 नोव्हेंबर रोजी 88 व्यक्तींच्या रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात आल्या यामध्ये 20 व्यक्ती तर खाजगी प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालात 01 व्यक्ती असे 21 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे.अशी माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.
  • बहिरवाडी - 04 
  • घोडेगाव - 01 
  • नेवासा खुर्द - 06 
  • सोनई - 05 
  • सुरेगाव गंगा - 03 
  • तरवडी - 01 
  • वाकडी - 01
असे तालुक्यातील 21 व्यक्ती कोरोना बाधित आढळले आहे.

आज दुपारी 3 वाजेपर्यंत नेवासा तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या 2422 झाली आहे. तर आज रोजी 65 कोरोना बाधित व्यक्ती उपचार घेत आहे. तसेच आज 12 व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आल्याने 2321 व्यक्ती आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहे. तर तालुक्यात आजपर्यंत 36 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.


❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇

No comments:

Post a Comment