नेवासा तालुक्यात रुग्ण संख्यात पुन्हा वाढ, सोमवारी 20 रुग्ण आढळले.| C24Taas | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Monday, November 23, 2020

नेवासा तालुक्यात रुग्ण संख्यात पुन्हा वाढ, सोमवारी 20 रुग्ण आढळले.| C24Taas |


नेवासा तालुक्यात सोमवारी 20 रुग्ण आढळले.| C24Taas |

तर तालुक्‍यातील 41 व्यक्तींच्या घशातील स्त्राव अहमदनगर येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले.

आजपर्यंत तालुक्यात 2626 रुग्ण आढळले तर 2474 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे.


नेवासा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रावर तसेच कोविड केअर सेंटरला आज सोमवार 23 नोव्हेंबर रोजी 159 व्यक्तींच्या रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात आल्या आहेत. यामध्ये 18 व्यक्ती तसेच खाजगी प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालात 02 व्यक्ती असे 20 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे.अशी माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.
  • लांडेवाडी - 01 
  • बेलपिंपळगाव - 01 
  • सांगवी - 01 
  • नेवासा खुर्द - 03 
  • माळीचिंचोरा - 01 
  • मुकिंदपुर - 03 
  • रांजणगाव देवी - 01 
  • प्रवरासंगम - 02 
  • पिचडगाव - 01 
  • नेवासा बुद्रुक - 02 
  • भेंडा - 01 
  • शिरेगाव - 01 
  • गणेशवाडी - 01 
  • चिलेखनवाडी - 01
असे नेवासा तालुक्यातील 14 गावांमध्ये 20 व्यक्ती कोरोना बाधित आढळले आहे.

आज दुपारी 5 वाजेपर्यंत नेवासा तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या 2626 झाली आहे. तर आज रोजी 113 कोरोना बाधित व्यक्ती उपचार घेत आहे. तसेच आज 04 व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आल्याने 2474 व्यक्ती आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहे. तर तालुक्यात आजपर्यंत 39 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇

No comments:

Post a Comment