नेवासा तालुक्यात आज 14 रुग्ण आढळले.| C24Taas | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Friday, November 20, 2020

नेवासा तालुक्यात आज 14 रुग्ण आढळले.| C24Taas |

नेवासा तालुक्यात आज 14 रुग्ण आढळले.| C24Taas |


आजपर्यंत तालुक्यात 2578 रुग्ण आढळले तर 2467 रुग्ण बरे होऊन ते घरी परतले आहे.

नेवासा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रावर तसेच कोविड केअर सेंटर आज शुक्रवार 20 नोव्हेंबर रोजी 64 व्यक्तींच्या रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात आल्या आहेत. यामध्ये 11 व्यक्ती तर खाजगी प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालात 03 व्यक्ती असे 14 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे.अशी माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली. या मध्ये

  • अंतरवाली - 01 
  • भानसहिवरा - 01 
  • भेंडा बुद्रुक - 01 
  • कांगोनी - 01 
  • मांडेगव्हाण - 01 
  • नेवासा बुद्रुक - 01 
  • नेवासा खुर्द - 03 
  • राजेगाव - 01 
  • शिंगणापूर - 02 
  • शिरजगाव - 01 
  • सोनई - 01
असे नेवासा तालुक्यातील 11 गावांमध्ये 14 व्यक्ती कोरोना बाधित आढळले आहे.

आज दुपारी 4 वाजेपर्यंत नेवासा तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या 2578 झाली आहे. तर आज रोजी 72 कोरोना बाधित व्यक्ती उपचार घेत आहे. तसेच आज 19 व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आल्याने 2467 व्यक्ती आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहे. तर तालुक्यात आजपर्यंत 39 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇

No comments:

Post a Comment