नेवासा तालुक्यात आज शनिवारी 10 कोरोना बाधित रुग्ण आढळले.| C24Taas | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Saturday, November 28, 2020

नेवासा तालुक्यात आज शनिवारी 10 कोरोना बाधित रुग्ण आढळले.| C24Taas |

नेवासा तालुक्यात आज शनिवारी 10 कोरोना बाधित रुग्ण आढळले.| C24Taas |


तर तालुक्‍यातील 49 व्यक्तींच्या घशातील स्त्राव अहमदनगर येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले.

आजपर्यंत तालुक्यात 2713 रुग्ण आढळले तर 2554 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे.


 बातम्या पाहण्यासाठी C24Taas ॲप डाऊनलोड करा.  Play Store वर उपलब्ध

आज दुपारी 3 वाजेपर्यंत नेवासा तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या 2713 झाली आहे. तर आज रोजी 109 कोरोना बाधित व्यक्ती उपचार घेत आहे. तसेच आज 19 व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आल्याने 2554 व्यक्ती आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहे. तर तालुक्यात 26 नोव्हेंबर पर्यंत 50 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.


❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇

No comments:

Post a Comment