नेवासा तालुक्यात बुधवारी 08 रुग्ण रुग्ण आढळले.| C24Taas | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Wednesday, November 18, 2020

नेवासा तालुक्यात बुधवारी 08 रुग्ण रुग्ण आढळले.| C24Taas |

नेवासा तालुक्यात बुधवारी 08 रुग्ण रुग्ण आढळले.| C24Taas |

आजपर्यंत तालुक्यात 2544 रुग्ण आढळले तर 2444 रुग्ण बरे होऊन ते घरी परतले आहे.

नेवासा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रावर तसेच कोविड केअर सेंटर आज बुधवार 18 नोव्हेंबर रोजी 68 व्यक्तींच्या रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात आल्या आहेत. यामध्ये 08 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. तर काल अहमदनगर येथे पाठवलेला 51 व्यक्तींच्या घशातील स्त्रावचा अहवाल अजून प्रतीक्षेत आहे.
अशी माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली. या मध्ये

  • भानसहिवरे - 01 
  • घोडेगाव - 01 
  • जेऊर - 02 
  • नेवासा खुर्द - 01 
  • तरवडी - 03
असे नेवासा तालुक्यातील गावांमध्ये 08 व्यक्ती कोरोना बाधित आढळले आहे.

आज दुपारी 4 वाजेपर्यंत नेवासा तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या 2544 झाली आहे. तर आज रोजी 61 कोरोना बाधित व्यक्ती उपचार घेत आहे. तसेच आज 09 व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आल्याने 2444 व्यक्ती आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहे. तर तालुक्यात आजपर्यंत 39 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇

No comments:

Post a Comment