कोरोना अपडेट - नेवासा तालुक्यात पुन्हा 03 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू तर सोमवारी 16 रुग्ण आढळले.| C24Taas | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Monday, November 9, 2020

कोरोना अपडेट - नेवासा तालुक्यात पुन्हा 03 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू तर सोमवारी 16 रुग्ण आढळले.| C24Taas |

नेवासा तालुक्यात पुन्हा 03 व्यक्तींचा
 कोरोनामुळे
मृत्यू तर
 सोमवारी 16 रुग्ण आढळले.| C24Taas |

आजपर्यंत तालुक्यात 2462 रुग्ण आढळले तर 2338 रुग्ण बरे होऊन ते घरी परतले आहे.

नेवासा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रावर तसेच कोविड केअर सेंटर आज सोमवार 09 नोव्हेंबर रोजी 132 व्यक्तींच्या रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात आल्या यामध्ये 12 व्यक्ती तर खाजगी प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालात 03 व्यक्ती तसेच जिल्हा रुग्णालयातून आलेल्या अहवालात 01 व्यक्ती असे 16 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे.अशी माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.
  • नेवासा खुर्द - 04 
  • नेवासा बुद्रुक - 01 
  • बेलपिंपळगाव - 02 
  • बऱ्हाणपूर - 01 
  • घोगरगाव - 01 
  • माळीचिंचोरा -01 
  • अमळनेर -02 
  • वाकडी - 02 
  • तामसवाडी - 01 
  • भानसहिवरा - 01
असे तालुक्यातील 16 व्यक्ती कोरोना बाधित आढळले आहे.

आज दुपारी 4 वाजेपर्यंत नेवासा तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या 2462 झाली आहे. तर आज रोजी 85 कोरोना बाधित व्यक्ती उपचार घेत आहे. तसेच आज 03 व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आल्याने 2338 व्यक्ती आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहे. तर तालुक्यातील 03 व्यक्तीचे कोरोनामुळे मृत्यू झाल्याची आज आरोग्य विभागाने नोंद केल्याने तालुक्यात आजपर्यंत 39 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇

No comments:

Post a Comment