कोरोना अपडेट - नेवासा तालुक्याला दसऱ्याच्या दिवशी मिळाला दिलासा. | C24Taas | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Sunday, October 25, 2020

कोरोना अपडेट - नेवासा तालुक्याला दसऱ्याच्या दिवशी मिळाला दिलासा. | C24Taas |

कोरोना अपडेट - नेवासा तालुक्याला दसऱ्याच्या दिवशी मिळाला दिलासा. | C24Taas |

आज दुपारी 3 वाजेपर्यंत नेवासा तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या 2323 झाली आहे. तर आज रोजी 79 कोरोना बाधित व्यक्ती उपचार घेत आहे. तसेच आज 11 व्यक्तीला डिस्चार्ज देण्यात आल्याने 2208 व्यक्ती आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहे. तर तालुक्यात आजपर्यंत 36 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇
No comments:

Post a Comment