नेवासा तालुक्यात आज २७ व्यक्ती कोरोना बाधित आढळले.| C24TAAS | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Wednesday, October 7, 2020

नेवासा तालुक्यात आज २७ व्यक्ती कोरोना बाधित आढळले.| C24TAAS |


नेवासा तालुक्यात आज २७ व्यक्ती कोरोना बाधित आढळले.| C24TAAS |


तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या २०४६ झाली आहे. तर आज रोजी २१४ कोरोना बाधित व्यक्ती उपचार घेत आहे. तसेच आज २० व्यक्तीला डिस्चार्ज देण्यात आल्याने १८०२ व्यक्ती आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहे. तालुक्यात आजपर्यंत ३०  व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇

No comments:

Post a Comment