तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या 2265 झाली आहे. तर आज रोजी 123 कोरोना बाधित व्यक्ती उपचार घेत आहे. तसेच आज 25 व्यक्तीला डिस्चार्ज देण्यात आल्याने 2112 व्यक्ती आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहे. तालुक्यात आज सायंकाळी 3 वाजेपर्यंत 30 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇https://www.facebook.com/groups/1352246291459466/?ref=share
No comments:
Post a Comment