नेवासा तालुक्यात गुरुवारी 13 रुग्ण आढळले. | C24TAAS | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Thursday, October 22, 2020

नेवासा तालुक्यात गुरुवारी 13 रुग्ण आढळले. | C24TAAS |

नेवासा तालुक्यात गुरुवारी 13 रुग्ण आढळले. | C24TAAS |

तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या 2294 झाली आहे. तर आज रोजी 109 कोरोना बाधित व्यक्ती उपचार घेत आहे. तसेच आज 19 व्यक्तीला डिस्चार्ज देण्यात आल्याने 2142 व्यक्ती आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहे. तालुक्यात आज सायंकाळी 3 वाजेपर्यंत 30 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇https://www.facebook.com/groups/1352246291459466/?ref=shareNo comments:

Post a Comment