नेवासा तालुक्यात आज 13 व्यक्ती कोरोना बाधित आढळले.| C24TAAS | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Wednesday, October 14, 2020

नेवासा तालुक्यात आज 13 व्यक्ती कोरोना बाधित आढळले.| C24TAAS |

 नेवासा तालुक्यात आज 13 व्यक्ती कोरोना बाधित आढळले.| C24TAAS |



 तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या 2184 झाली आहे. तर आज रोजी 139 कोरोना बाधित व्यक्ती उपचार घेत आहे. तसेच आज 22 व्यक्तीला डिस्चार्ज देण्यात आल्याने 2015 व्यक्ती आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहे. तालुक्यात आज सायंकाळी 4 वाजेपर्यंत 30 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇
https://www.facebook.com/groups/1352246291459466/?ref=share



No comments:

Post a Comment