कोरोना अपडेट - नेवासा तालुक्यात आज 06 रुग्ण आढळले.| C24Taas | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Friday, October 30, 2020

कोरोना अपडेट - नेवासा तालुक्यात आज 06 रुग्ण आढळले.| C24Taas |

कोरोना अपडेट - नेवासा तालुक्यात आज 06 रुग्ण आढळले.| C24Taas |

आज दुपारी 2 वाजेपर्यंत नेवासा तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या 2345 झाली आहे. तर आज रोजी  42 कोरोना बाधित व्यक्ती उपचार घेत आहे. तसेच आज 07 व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आल्याने 2267 व्यक्ती आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहे. तर तालुक्यात आजपर्यंत 36 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇




No comments:

Post a Comment