नेवासा तालुक्यात 04 रुग्ण आढळले. | C24TAAS | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Tuesday, October 20, 2020

नेवासा तालुक्यात 04 रुग्ण आढळले. | C24TAAS |

नेवासा तालुक्यात  04 रुग्ण आढळले. | C24TAAS |

नेवासा तालुक्यातील रुग्ण संख्या दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे.
नेवासा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रावर तसेच कोविड केअर सेंटरला आज मंगळवार 20 ऑक्टोंबर रोजी 67 व्यक्तींच्या रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात आल्या आहेत. यामध्ये 04 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. तर 05 व्यक्तींच्या घशातील स्त्राव अहमदनगर येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. अशी माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.
मांडेगव्हाण - 02
नेवासा बु - 01
शिंगणापूर - 01
असे तालुक्यातील 04 व्यक्ती कोरोना बाधित आढळले आहे.
तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या 2269 झाली आहे. तर आज रोजी 116 कोरोना बाधित व्यक्ती उपचार घेत आहे. तसेच आज 11 व्यक्तीला डिस्चार्ज देण्यात आल्याने 2123 व्यक्ती आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहे. तालुक्यात आज सायंकाळी 3 वाजेपर्यंत 30 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇https://www.facebook.com/groups/1352246291459466/?ref=share



No comments:

Post a Comment