पुणे - tv 9 या खासगी वृृृत्तवाहिनीसाठी रिपोर्टिंग करणारे पत्रकार पांडूरंग रायकर यांचे बुधवारी दि. २ पहाटे साडेपाच वाजता आकस्मिक निधन - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Wednesday, September 2, 2020

पुणे - tv 9 या खासगी वृृृत्तवाहिनीसाठी रिपोर्टिंग करणारे पत्रकार पांडूरंग रायकर यांचे बुधवारी दि. २ पहाटे साडेपाच वाजता आकस्मिक निधन

 पुण्यात tv 9 या  खासगी वृृृत्तवाहिनीसाठी रिपोर्टिंग करणारे पत्रकार पांडूरंग रायकर यांचे बुधवारी दि. २ पहाटे साडेपाच वाजता आकस्मिक निधन झाले. ते ४२ वर्षांचे होते. त्यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले आणि आई- वडील असा परिवार आहे. त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.


नगरला त्यांनी abp माझा या वृत्त वाहिनीचे काम केले होते


No comments:

Post a Comment