नेवासा तालुक्यात आज १७ कोरोना बाधित रुग्ण आढळले.| C24TAAS | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Friday, September 25, 2020

नेवासा तालुक्यात आज १७ कोरोना बाधित रुग्ण आढळले.| C24TAAS |

नेवासा तालुक्यात आज १७ कोरोना बाधित रुग्ण आढळले.| C24TAAS |
बातम्यांसाठी व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24Taas ॲप डाऊनलोड करा 👇
https://play.google.com/store/apps/details?id=c.n24taas
असे तालुक्यातील १७ व्यक्ती कोरोना बाधित आढळले  आहे.
तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या १६७८ झाली आहे. तर आज रोजी ३२५ कोरोना बाधित व्यक्ती उपचार घेत आहे. तसेच आज ६९ व्यक्तीला डिस्चार्ज देण्यात आल्याने १३२७ व्यक्ती आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहे. तालुक्यात आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत 26 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇

No comments:

Post a Comment