नेवासा तालुक्यात आज १३ कोरोना बाधित रुग्ण आढळले.| C24TAAS |
नेवासा तालुक्यात शनिवार दुपारी ३ वाजेपर्यंत १३ कोरोना बाधीत रुग्ण आढळून आल्याने तालुक्यातील रुग्ण संख्या ११९९ इतकी झाली आहे. दोन दिवसांमध्ये तालुक्यातील 175 व्यक्तींच्या घशातील स्त्राव अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयातील टेस्ट लॅब कडे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. त्याचा अहवाल प्रत्यक्षित आहे.
यामध्ये जिल्हा रुग्णालयातून आलेल्या अहवालात 01 व्यक्ती कोरोना बाधित आढळले आहे तर खाजगी प्रयोग शाळेतून आलेल्या अहवालात 12 व्यक्ती कोरोना बाधित आढळून आले आहे. असे १३ व्यक्ती आढळले आहे.
जिल्हा रुग्णालयातून आलेल्या अहवालात
घोडेगाव येथील 01 व्यक्तीचा समावेश आहे. तर
खाजगी प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालात
घोडेगाव - 04. भेंडा बुद्रुक - 01
माका - 04. कुकाना - 01.
खरवंडी - 01 लांडेवाडी - 01. येथील 13 व्यक्ती कोरोना बाधित आढळून आली आहे.
घोडेगाव येथील 01 व्यक्तीचा समावेश आहे. तर
खाजगी प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालात
घोडेगाव - 04. भेंडा बुद्रुक - 01
माका - 04. कुकाना - 01.
खरवंडी - 01 लांडेवाडी - 01. येथील 13 व्यक्ती कोरोना बाधित आढळून आली आहे.
तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या 1199 झाली आहे. तर आज रोजी २६० कोरोना बाधित व्यक्ती उपचार घेत आहे. तसेच आज 37 व्यक्तीला डिस्चार्ज देण्यात आल्याने ९१३ व्यक्ती आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहे. तालुक्यात आज सायंकाळी ३ वाजेपर्यंत २६ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇
No comments:
Post a Comment