नेवासा तालुक्यात शुक्रवारी ३३ कोरोना बाधित रुग्ण आढळले.| C24TAAS | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Friday, September 11, 2020

नेवासा तालुक्यात शुक्रवारी ३३ कोरोना बाधित रुग्ण आढळले.| C24TAAS |

नेवासा तालुक्यात आज ३३ कोरोना बाधित रुग्ण आढळले.| C24TAAS |

नेवासा तालुक्यातील पंधरा गावांमध्ये शुक्रवारी दुपारी तीन वाजेपर्यंत ३३ कोरोना बाधीत रुग्ण आढळून आल्याने तालुक्यातील रुग्ण संख्या ११८६ इतकी झाली आहे.
यामध्ये जिल्हा रुग्णालयातून आलेल्या अहवालात ३२ व्यक्ती कोरोना बाधित आढळले आहे तर खाजगी प्रयोग शाळेतून आलेल्या अहवालात ०१ व्यक्ती कोरोना बाधित आढळून आले आहे. असे ३३ व्यक्ती आढळले आहे. 
जिल्हा रुग्णालयातून आलेल्या अहवालात   
सोनई ०७, घोडेगाव ०६,.  लेकुरवाली आखाडा ०५, 
तेलकुडगाव ०३,   तामसवाडी ०२, भानसहिवरे ०१,
 भेंडेबुद्रुक ०१,        वरखेड ०१,        देडगाव ०१,
  कुकाणा ०१,       मक्तापुर ०१,       मुकींदपूर ०१
 रांजणगाव ०१,  उस्थळ दुमाला ०१  येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे. तर 
खाजगी प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालात 
नागापूर येथील ०१ व्यक्ती कोरोना बाधित आढळून आली आहे.
तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या ११८६ झाली आहे. तर आज रोजी २८५ कोरोना बाधित व्यक्ती उपचार घेत आहे. तसेच आज ६२ व्यक्तीला डिस्चार्ज देण्यात आल्याने ८७६ व्यक्ती आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहे. तालुक्यात आज सायंकाळी ३ वाजेपर्यंत 25 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇

No comments:

Post a Comment