महाराष्ट्र राज्यधोबी(परीट)समाज महासंघ,अहमदनगर जिल्हा लाॕन्ड्री आध्यक्ष पदी सुनिल काळे यांची निवड... - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Tuesday, September 15, 2020

महाराष्ट्र राज्यधोबी(परीट)समाज महासंघ,अहमदनगर जिल्हा लाॕन्ड्री आध्यक्ष पदी सुनिल काळे यांची निवड...

महाराष्ट्र राज्यधोबी(परीट)समाज महासंघ,अहमदनगर जिल्हा लाॕन्ड्री आध्यक्ष पदी सुनिल काळे यांची निवड...


श्रीगोंदा प्रतिनिधी:महाराष्ट्र राज्यधोबी(परीट)समाज महासंघ,अहमदनगर जिल्हा लाॕन्ड्री आध्यक्ष पदी सुनिल काळे यांची निवड करण्यात आली आसून आसून त्यांना निवडीचे पञ महाराष्ट्र राज्यधोबी(परीट)समाज महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डी.डी सोनटक्के यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी कार्याध्यक्ष अनिल शिंदे  मुख्यमहा सचिव जयराम वाघ कोषाअध्यक्ष संजय कानोजीया यांच्या सह समाज  बांधव उपस्थित होते

श्रीगोंदा शहररात सुनील काळे यांचा लोन्ट्री व्यवसाय असून त्याचे सर्व समाजातील असणारा संपर्क याची पोहच पावती त्यांना आज भेटली आसून त्यांना पुढील वाटचाली साठी  सर्व स्थरातून शुभेच्छा दिल्या जात आहेतNo comments:

Post a Comment