अहमदनगरचे नवे पोलीस अधीक्षक पदी मनोज पाटील. - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Thursday, September 17, 2020

अहमदनगरचे नवे पोलीस अधीक्षक पदी मनोज पाटील.

अहमदनगरचे नवे पोलीस अधीक्षक मनोज पाटील.
अहमदनगर - सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांचे अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती झाली.
राज्यातील ३३ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश राज्य सरकारच्या गृह विभागाने काढले आहेत.
अहमदनगर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक म्हणून मनोज पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अखिलेश कुमार सिंह यांच्या नियुक्तीचे ठिकाण अजून स्पष्ट नाही.
अखिलेश कुमार सिंह यांनी त्यांच्या कारकिर्दीत अहमदनगर जिल्ह्यातील गंभीर गुन्ह्यांच्या तपासावर लक्ष केंद्रित केले होते.
खून, दरोडे, दरोड्याच्या तयारीत असलेले टोळी अशा गंभीर गुन्ह्यांच्या तपासात त्यांचे स्थानिक पोलिसांना नेहमी मार्गदर्शन असायचे.

No comments:

Post a Comment