बापरे बाप : नेवासा तालुक्यात कोरोनाचे 79 रुग्ण आढळले. | C24Taas | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Friday, September 4, 2020

बापरे बाप : नेवासा तालुक्यात कोरोनाचे 79 रुग्ण आढळले. | C24Taas |

नेवासा तालुक्यात 79 कोरोना बाधित रुग्ण आढळले.| C24TAAS |

नेवासा येथील कोविड केअर सेंटरला शुक्रवार 4 सप्टेंबर रोजी  144 व्यक्तींच्या रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात आल्या यामध्ये 46 व्यक्तीचा तसेच खाजगी प्रयोगशाळेतून आलेल्या अहवाल 33 व्यक्ती असे तालुक्यातील 79 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. 
प्रयोगशाळेतून 33 आलेल्या अहवालात.
चांदा 19,          सोनई  06         गणेशवाडी  01
लांडेवाडी 2,       मुकिंदपुर  01.     नेवासा बु  01
शिरेगाव 01          धामोरी 0 1.      लोहगाव  01, 
   तसेच
रॅपिड अँटीजन टेस्टच्या अहवालात 
चांदा 4,       मुकिंदपुर 03,       भेंडा 01, 
गळणिंब 01,      घोडेगाव  06,   जळके खुर्द 01,
 खरवंडी 01,      कुकाना 01,     राहता 01,
 रांजणगाव 02,    शिंगणापूर 01,    शिरसगाव 15, तेलकुडगाव 01,    वडाळा 02,      सोनई 05,
 नेवासा बुद्रुक 01 असे 46 रुग्ण आढळले आहे

असे तालुक्यातील 79 व्यक्ती कोरोना बाधित आढळून आले आहे. 

आज रॅपिड अँटीजन टेस्ट मध्ये 98 व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला असून तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या 938 झाली आहे. तसेच आज 17 व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आल्याने 662 व्यक्ती आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहे. तालुक्यात आजपर्यंत 18 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.


❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇

1 comment: