नेवासा तालुक्यात आज 50 कोरोना बाधित रुग्ण आढळले.| C24TAAS | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Monday, September 14, 2020

नेवासा तालुक्यात आज 50 कोरोना बाधित रुग्ण आढळले.| C24TAAS |

नेवासा तालुक्यात सोमवार 14 सप्टेंबर रोजी 50 कोरोना बाधित रुग्ण आढळले.| C24TAAS |
नेवासा येथील कोविड केअर सेंटरला सोमवार 14 सप्टेंबर रोजी रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात आल्या आहेत. यामध्ये 17 व्यक्ती  तसेच खाजगी प्रयोगशाळेतून आलेल्या अहवाल 10 व्यक्ती तसेच जिल्हा रुग्णालयातून आलेल्या अहवालात 23 असे तालुक्यातील 50 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आले आहे.अशी माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.
खाजगी प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालात 10 व्यक्ती
 सोनई 02,सुरेगाव 02 तर चांदा, तामसवाडी, पानेगाव, भानसहिवरा,शिरेगाव,शिंगणापूर येथील प्रत्येकी  1  व्यक्ती आढळून आले आहे तसेच
रॅपिड अँटीजन टेस्टच्या अहवालात 17 व्यक्ती
घोडेगाव 07,नेवासा खुर्द 03,जळके बुद्रुक 02,भानसहिवरा,चिलेखनवाडी,माळीचिंचोरा,मांडेगव्हाण,
सुरेगाव येथील प्रत्येकी 1 व्यक्ती तर
जिल्हा रुग्णालयातून आलेल्या अहवालात 23 व्यक्ती
सोनई 05,चांदा 03,घोडेगाव 03,नेवासा बुद्रुक 02, निपाणीनिमगाव 02 तर शहापूर,भेंडे बुद्रुक,वडुले, रांजणगाव,चिलेखनवाडी,पानेगाव,माळेवाडी,भानसहिवरा येथील प्रत्येकी 1 व्यक्ती समावेश आहे.

असे तालुक्यातील 50 व्यक्ती कोरोना बाधित आढळले  आहे.
तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या 1232 झाली आहे. तर आज रोजी 244 कोरोना बाधित व्यक्ती उपचार घेत आहे. तसेच आज 51 व्यक्तीला डिस्चार्ज देण्यात आल्याने 1012 व्यक्ती आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहे. तालुक्यात आज सायंकाळी 3 वाजेपर्यंत 26 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇

No comments:

Post a Comment