नेवासा तालुक्यात आजही 40 कोरोना बाधित रुग्णांची वाढ. | C24TAAS | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Friday, September 18, 2020

नेवासा तालुक्यात आजही 40 कोरोना बाधित रुग्णांची वाढ. | C24TAAS |

नेवासा तालुक्यात आजही 40 कोरोना बाधित रुग्णांची वाढ. | C24TAAS |
नेवासा येथील कोविड केअर सेंटरला आज शुक्रवार 18 सप्टेंबर रोजी  काही व्यक्तींच्या रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात आल्या आहे आणि खाजगी प्रयोगशाळेतून व जिल्हा रुग्णालयातून आलेल्या अहवालात तालुक्यातील 40 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. 
आधी माहिती तालुका आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.

असे तालुक्यातील 40 व्यक्ती कोरोना बाधित आढळले  आहे.
तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या 1491 झाली आहे.
❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇

No comments:

Post a Comment