नेवासा तालुक्यात 39 कोरोना बाधित रुग्ण आढळले.| C24TAAS |
आज रॅपिड अँटीजन टेस्ट मध्ये 91 व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला असून तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या 977 झाली आहे.तालुक्यात आजपर्यंत 18 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇
No comments:
Post a Comment