नेवासा तालुक्यात रविवारी 31 कोरोना बाधित रुग्ण आढळले.| C24TAAS | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Sunday, September 20, 2020

नेवासा तालुक्यात रविवारी 31 कोरोना बाधित रुग्ण आढळले.| C24TAAS |

नेवासा तालुक्यात रविवारी 31 कोरोना बाधित रुग्ण आढळले.| C24TAAS |
नेवासा येथील कोविड केअर सेंटरला आज रविवार 20 सप्टेंबर रोजी तालुक्यातील 31 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. 
अशी माहिती तालुका आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.
असे तालुक्यातील 31 व्यक्ती कोरोना बाधित आढळले  आहे.
तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या 1561 झाली आहे. 
❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇

No comments:

Post a Comment