नेवासा तालुक्यात 23 कोरोना बाधित रुग्ण आढळले.| C24TAAS |
नेवासा येथील कोविड केअर सेंटरला मंगळवार 8 सप्टेंबर रोजी काही व्यक्तींच्या रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात आल्या आहेत. यामध्ये तालुक्यातील 22 व्यक्ती व जिल्हा रुग्णालयातून आलेल्या अहवालात 01 व्यक्ती असे तालुक्यातील 23 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. तसेच काल तालुक्यातील 80 व्यक्तींच्या घशातील स्राव घेण्यात आले होते तो अहवाल प्रत्यक्षित आहे. अशी माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.
रॅपिड अँटीजन टेस्टच्या अहवालात 22 व्यक्ती
सोनई - 05, वडाळा - 02, मुकिंदपुर - 01,
लांडेवाडी - 05, घोडेगाव - 01,. भानसहिवरे - 02,
खामगाव - 01, वडुले - 02, शहापूर - 02, खरवंडी - 01 तर जिल्हा रुग्णालयाच्या आलेल्या अहवालात तामसवाडी येथील 01 व्यक्ती असे 23 कोरोना बाधित रुग्ण आढळले.
लांडेवाडी - 05, घोडेगाव - 01,. भानसहिवरे - 02,
खामगाव - 01, वडुले - 02, शहापूर - 02, खरवंडी - 01 तर जिल्हा रुग्णालयाच्या आलेल्या अहवालात तामसवाडी येथील 01 व्यक्ती असे 23 कोरोना बाधित रुग्ण आढळले.
तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या 1050 झाली आहे. तालुक्यात आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत 25 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇
No comments:
Post a Comment