नेवासा तालुक्यात मंगळवार 15 सप्टेंबर रोजी 44 कोरोना बाधित रुग्ण आढळले.| C24TAAS | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Tuesday, September 15, 2020

नेवासा तालुक्यात मंगळवार 15 सप्टेंबर रोजी 44 कोरोना बाधित रुग्ण आढळले.| C24TAAS |

नेवासा तालुक्यात मंगळवार 15 सप्टेंबर  रोजी 44 कोरोना बाधित रुग्ण आढळले.| C24TAAS |
खाजगी प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालात 02 व्यक्ती
रॅपिड अँटीजन टेस्टच्या अहवालात 20 व्यक्ती
जिल्हा रुग्णालयातून आलेल्या अहवालात 22 व्यक्ती
असे तालुक्यातील 44 व्यक्ती कोरोना बाधित आढळले  आहे.
तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या 1326 झाली आहे. तर आज रोजी 262 कोरोना बाधित व्यक्ती उपचार घेत आहे. तसेच आज 26 व्यक्तीला डिस्चार्ज देण्यात आल्याने 1038 व्यक्ती आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहे. तालुक्यात आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत 26 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇

No comments:

Post a Comment