नेवासा तालुक्याने ओलांडले कोरोना बाधितांचे 14 वे शतक! ; रुग्णसंख्येत आजही 60 रुग्णांची विक्रमी वाढ. | C24TAAS | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Thursday, September 17, 2020

नेवासा तालुक्याने ओलांडले कोरोना बाधितांचे 14 वे शतक! ; रुग्णसंख्येत आजही 60 रुग्णांची विक्रमी वाढ. | C24TAAS |

नेवासा तालुक्याने ओलांडले कोरोना बाधितांचे 14 वे शतक! ; रुग्णसंख्येत आजही 60 रुग्णांची विक्रमी वाढ. | C24TAAS |
नेवासा येथील कोविड केअर सेंटरला आज गुरुवार 17 सप्टेंबर रोजी  180 व्यक्तींच्या रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात आल्या यामध्ये 26 व्यक्ती  तसेच खाजगी प्रयोगशाळेतून आलेल्या अहवाल 11 व्यक्ती तसेच जिल्हा रुग्णालयातून आलेल्या अहवालात 23 असे तालुक्यातील 60 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. 
तसेच 05 व्यक्तींच्या घशातील स्त्राव अहमदनगर येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले असल्याची माहिती तालुका आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.
असे तालुक्यातील 60 व्यक्ती कोरोना बाधित आढळले  आहे.
तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या 1451 झाली आहे. तर आज रोजी 348 कोरोना बाधित व्यक्ती उपचार घेत आहे. तसेच आज 12 व्यक्तीला डिस्चार्ज देण्यात आल्याने 1077 व्यक्ती आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहे. तालुक्यात आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत 26 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇

No comments:

Post a Comment