नेवासा तालुक्यात आज 50 कोरोना बाधित रुग्ण आढळले.| C24TAAS |
आज गुरुवारची बातमी पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👇 👇 👇
आज 53 कोरोना बाधित रुग्ण आढळले.| C24TAAS |
👆👆👆👆👆👆👆
आज गुरुवारची बातमी पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👇 👇 👇
आज 53 कोरोना बाधित रुग्ण आढळले.| C24TAAS |
❗ पानेगाव, म्हाळसपिंपळगाव, भेंडा बुद्रुक, चांदा, गणेशवाडी कांगोनी, हिंगोनी, भानसहिवरा, वडाळा, घोडेगाव, नेवासा बुद्रुक, सोनई, शिंगणापूर, पाथरवाला, खरवंडी, देवगाव, माळवाडी येथील रुग्ण आढळले. 👇
http://www.c24taas.com/2020/09/53-c24taas.html#.X1oFIUJ9AAE.whatsapp👆👆👆👆👆👆👆
नेवासा येथील कोविड केअर सेंटरला बुधवार 9 सप्टेंबर रोजी काही व्यक्तींच्या रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात आल्या आहेत. यामध्ये 38 व्यक्ती तसेच खाजगी प्रयोगशाळेतून आलेल्या अहवाल 06 व्यक्ती तसेच जिल्हा रुग्णालयातून आलेल्या अहवालात 06 असे तालुक्यातील 50 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आले आहे.अशी माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.
प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालात 06 व्यक्ती
देवगाव - 01 चांदा - 01 शिरसगाव - 01
भेंडा बुद्रुक - 01 सोनई - 02
भेंडा बुद्रुक - 01 सोनई - 02
रॅपिड अँटीजन टेस्टच्या अहवालात 38 व्यक्ती
मोरयाचिंचोरा - 02. बहिरवाडी 01. भानसहिवरे 09
चांदा 03. गणेशवाडी 01. घोडेगाव 01
गोंडेगाव 01. कुकाना 04. लांडेवाडी 02
मक्तापूर 01. मांडेगव्हाण 03. मुकिंदपुर 03
नजीकचिंचोली 01. पिंपरीशहाली 01. शहापूर 01
सोनई 02. वडुले 01. वाकडी 01
चांदा 03. गणेशवाडी 01. घोडेगाव 01
गोंडेगाव 01. कुकाना 04. लांडेवाडी 02
मक्तापूर 01. मांडेगव्हाण 03. मुकिंदपुर 03
नजीकचिंचोली 01. पिंपरीशहाली 01. शहापूर 01
सोनई 02. वडुले 01. वाकडी 01
रांजणगाव 03. खडका 01
जिल्हा रुग्णालयातून आलेल्या अहवालात 05 व्यक्ती
सोनई - 03, मोरयाचिंचोरा - 02, चांदा - 01
असे तालुक्यातील 50 व्यक्ती कोरोना बाधित आढळले आहे. तर
असे तालुक्यातील 50 व्यक्ती कोरोना बाधित आढळले आहे. तर
तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या 1100 झाली आहे. तर आज रोजी 305 कोरोना बाधित व्यक्ती उपचार घेत आहे. तसेच आज 27 व्यक्तीला डिस्चार्ज देण्यात आल्याने 770 व्यक्ती आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहे. तालुक्यात आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत 25 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇
No comments:
Post a Comment