सोनई येथे पुन्हा ६ व्यक्ती कोरोना बाधीत ; दिवसभरात ९ रुग्ण आढळले. | C24Taas | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Wednesday, August 12, 2020

सोनई येथे पुन्हा ६ व्यक्ती कोरोना बाधीत ; दिवसभरात ९ रुग्ण आढळले. | C24Taas |

सोनई येथे पुन्हा ६ व्यक्ती कोरोना बाधीत ; दिवसभरात ९ रुग्ण आढळले. | C24Taas |


नेवासा कोविड केअर सेंटर येथे १२ ऑगस्ट रोजी ६१ व्यक्तींच्या रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आल्या यामध्ये सोनई येथील ६ व्यक्ती कोरोना बाधीत आढळून आले तर ५५ व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला असून तालुक्यातील रुग्ण संख्या ३९० वर गेली आहे. १६ व्यक्तींना डिस्चार्ज दिल्याने २८३ कोरोनामुक्त झाले आहे.


WhatsApp Group 👇

https://chat.whatsapp.com/IaPMmCxCmVk1J7SZxj4KuV


शंकर नाबदे, सी 24 तास नेवासा. मो.9960313029

❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇

No comments:

Post a Comment