नेवासा - कोरोनामुळे एका पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू. | C24Taas | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Monday, August 3, 2020

नेवासा - कोरोनामुळे एका पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू. | C24Taas |

दुःखद घटना : नेवासा तालुक्यात कोरोनामुळे पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू. | C24Taas |
नेवासा तालुक्यातील एका पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांनी दिली. | C24Taas |
काही दिवसांपूर्वी पोलीस कर्मचाऱ्यांचा आहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर नेवासा येथील कोविड सेंटर येथे दाखल करण्यात आले होते. मात्र दोन दिवसांपासून प्रकृती अधिक खालवल्याने या पोलिस कर्मचाऱ्याला अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात त्यानंतर एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते अशी माहिती समजली. आज सोमवार ३ रोजी या पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. सदर पोलिसाचा मृत्यू झाल्याची माहिती सजल्यानंतर तालुक्यातील पोलिसांकडून हळहळ व्यक्त होतं आहे. कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या ६ झाली आहे.

WhatsApp Group 👇

शंकर नाबदे, सी 24 तास नेवासा. मो.9960313029

❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇

No comments:

Post a Comment