ब्रेकिंग - नेवासा-श्रीरामपूर रस्त्यावर मारुती कारने घेतला पेट. | C24TAAS | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Tuesday, August 11, 2020

ब्रेकिंग - नेवासा-श्रीरामपूर रस्त्यावर मारुती कारने घेतला पेट. | C24TAAS |

नेवासा-श्रीरामपूर रस्त्यावर नेवासा बुद्रुक येथील सब स्टेशन जवळ मारुती 800 कारने पेट घेतला.सदर कार नेवासा शहराच्या दिशेने येत होती.मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली आहे.

                                  व्हिडिओ

WhatsApp Group 👇

शंकर नाबदे, सी 24 तास नेवासा. मो.9960313029

❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇

No comments:

Post a Comment