दुःखद घटना : माजी मंत्री अनिल भैय्या राठोड यांचे निधन. | C24Taas |
अहमदनगर शहराचे शिवसेनेचे माजी आमदार माजी मंत्री, अनिल राठोड यांचे आज पहाटे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
अनिल राठोड हे नगर विधानसभा मतदार संघातून गेले 25 वर्ष आमदार म्हणून निवडून आले होते.त्यांच्या निधनाने नगरमधील शिवसेना शोकमग्न झाली आहे. राठोड यांच्यावर सकाळी दहा वाजता अहमदनगर येथील अमरधाम मध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.राठोड यांना आठ दिवसापूर्वी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज पहाटे तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली. राठोड यांच्या मागे पत्नी, एक मुलगी व मुलगा विक्रम राठोड असा परिवार आहे.

WhatsApp Group 👇
शंकर नाबदे, सी 24 तास नेवासा. मो.9960313029
❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇
No comments:
Post a Comment