एम. एम. आय. टी. महाविद्यालयामध्ये मेकॅट्रॉनिक्स अभियांत्रिकी शाखेची नवीन सुरुवात.
लोहगाव येथील मराठवाडा मित्र मंडळाच्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या महाविद्यालयामध्ये
मेकॅट्रॉनिक्स अभियांत्रिकी या शाखेच्याअभ्यासक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. सदर शाखेसाठी गठीत करण्यात आलेल्या समितीवर डॉ.मुकुल सुतावणे, डेप्युटी डायरेक्टर, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे, डॉ.सुजित परदेशी, यांत्रिक अभियांत्रिकी, बी.ओ.एस. चेअरमन, डॉ. सुनील देशपांडे, प्राचार्य, मराठवाडा मित्र मंडळ अभियांत्रिकी महाविद्यालय, कर्वे नगर, पुणे. श्री आकाश खरोटे, 'इंडिया फर्स्ट रोबोटिक' पुणे, डॉ. सुभाष गाढवे, सहाय्यक प्राध्यापक, डी. वाय.पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पिंपरी पुणे, तसेच डॉ. रुपेश भोरटके, प्राचार्य, मराठवाडा मित्र मंडळ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, लोहगाव, पुणे यां तज्ञांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
सदर उपक्रमास संस्थेचे अध्यक्ष श्री. शिवाजीराव गणगे साहेब, कार्याध्यक्ष, डॉ. भाऊसाहेब जाधव, सचिव, श्री. किशोर मुंगळे सर व कार्यकारिणी सदस्य तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य, प्रा. डॉ. रुपेश भोरटके यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

No comments:
Post a Comment