नेवासा - वाढदिवसानिमित्ताने "कोविड केअर सेंटरला" ५० हजार रुपयांचे औषधे भेट.
![]() |
नेवासा फाटा येथील श्वास हॉस्पिटलचे डॉ.अविनाश काळे यांनी आपल्या मुलाच्या प्रथम वाढदिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करतात नेवासा कोविड सेंटरला ५० हजार रुपयांचे औषधे श्रीक्षेत्र देवगड संस्थानचे प्रमुख गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांचे हस्ते तालुका आरोग्य अधिकारी डॉ अभिराज सुर्यवंशी यांच्याकडे सुपूर्त केले. तर डॉ काळे व परिवाराचे सर्वस्थरांतून अभिनंदन केले जात आहे. यावेळी डॉ अविनाश काळे,सौ.प्रियंका काळे,चि.निष काळे,गणेश लंघे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment