श्रीगोंदा येथे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त युवक काँग्रेसच्या वतीने वृक्षारोपण.! - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Thursday, August 20, 2020

श्रीगोंदा येथे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त युवक काँग्रेसच्या वतीने वृक्षारोपण.!श्रीगोंदा प्रतिनिधी :भारत देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्व राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त राज्याचे महसूलमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित दादा तांबे व युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव हेमंत तात्या ओगले यांच्या मार्गदर्शनाखाली
युवक काँग्रेसच्या वतीने श्रीगोंदा शहरात वृक्षारोपण करण्यात आले या वेळी उपस्थित महाराष्ट्र युवक प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस मा.प्रशांत भैय्या ओगले, श्रीगोंदा नगरपरिषदेचे मा.उपनगराध्यक्ष राजुदादा गोरे श्रीगोंदा तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉ.गोरख बायकर, श्रीगोंदा शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष योगेश मेहेत्रे, पेडगाव ग्रामपंचायत सदस्य रामदास जंजिरे,प्रवीण ढगे आदेश शेंडगे, प्रशांत सिदनकर,नितीन खेडकर, गंगाराम खोटे, भैय्या उदमले आदी उपस्थित होते..

प्रतिनिधी सुहास कुलकर्णी सह अमोल उदमले

No comments:

Post a Comment